Mahendra singh Dhoni Retirement: भारतीय क्रिकेटचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने काल निवृत्ती जाहीर केली. आज त्याच्या या निर्णयावर भावूक पोस्ट येत आहेत. परंतू धोनीने निवृत्तीची एक वर्षा आधीपासूनच तयारी सुरु केली होती.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 09:50 IST2020-08-16T09:44:27+5:302020-08-16T09:50:58+5:30