डॉक्टरने पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या; पोलिसांनी जप्त केली सुसाईट नोट By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 2:56 PM
1 / 11 शनिवारी डॉक्टरचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला, त्यानंतर पोलिसांना ही बाब कळविण्यात आली. सुरुवातीला कोरोना साथीच्या आजारामुळे वाढत्या कामांमुळे आणि दररोज होणाऱ्या मृत्यूंना सामोरे जावे लागले म्हणून आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते, परंतु पोलिसांनी असे काहीही नसल्याचा दावा केला आहे. 2 / 11 डीसीपी दक्षिण अतुल ठाकूर म्हणाले की, पोलिसांना घराकडून एक सुसाइड नोट मिळाली, ज्यावर कोणावरही आरोप ठेवण्यात आला नाही. 3 / 11 डीसीपी दक्षिण अतुल ठाकूर म्हणाले की, पोलिसांना घराकडून एक सुसाइड नोट मिळाली, ज्यावर कोणावरही आरोप ठेवण्यात आला नाही. 4 / 11 डीसीपी दक्षिण अतुल ठाकूर म्हणाले की, पोलिसांना घराकडून एक सुसाइड नोट मिळाली, ज्यावर कोणावरही आरोप ठेवण्यात आला नाही. 5 / 11 डीसीपी दक्षिण अतुल ठाकूर म्हणाले की, पोलिसांना घराकडून एक सुसाइड नोट मिळाली, ज्यावर कोणावरही आरोप ठेवण्यात आला नाही. 6 / 11 डीसीपी दक्षिण अतुल ठाकूर म्हणाले की, पोलिसांना घराकडून एक सुसाइड नोट मिळाली, ज्यावर कोणावरही आरोप ठेवण्यात आला नाही. 7 / 11 देशाची राजधानी दिल्ली येथे कोरोना रूग्णांवर उपचार करणार्या मॅक्स हॉस्पिटलचे डॉक्टर विवेक राय यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मालवीय नगर येथील त्याच्या घरातून पोलिसांनी ३३ वर्षीय डॉक्टरांचा मृतदेह ताब्यात घेतला. 8 / 11 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर विवेक असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव असून तो मॅक्स हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असे. विवेकच्या पत्नीच्या मैत्रिणीने पोलिसांना बोलावले होते. या महिला कॉलरने तिच्या मैत्रिणीचा नवरा दार उघडत नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. 9 / 11 यानंतर मालवीय नगर पोलिस ठाण्याचे एएसआय जगदीश एल ब्लॉक येथे पोहोचले. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडण्यात आला, जेव्हा डॉक्टरचा मृतदेह पंखावर लटकलेला आढळला. यानंतर पोलिसांनी मृतदेह एम्समध्ये ठेवून या प्रकरणाचा तपास सुरू केला. 10 / 11 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोट पालकांना खुश राहण्याबाबत लिहिलेले आहे. त्याच वेळी, त्याच्या मृत्यूसाठी कोणालाही दोषी ठरवले गेले नाही. 11 / 11 विवेकच्या पत्नीने एका आठवड्यापूर्वीच त्याला सोडले असल्याची माहिती मिळाली आहे. विवेकच्या घरच्यांनीही पत्नीबरोबरच्या तणावाविषयी सांगितले आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, विवेकचे नुकतेच लग्न झाले होते आणि त्याची पत्नी दोन महिन्यांची गरोदर आहे. आणखी वाचा