NIA files ‘UAPA case’ against Dawood and D-Company
मोदी सरकारची खेळी यशस्वी; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला पहिलाच दणका By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 2:35 PM1 / 7अधिक तपशील दिलेला नसला तरी, हे प्रकरण डी कंपनीचे म्होरके आणि साथीदार यांच्या सहभागाशी संबंधित आहे, त्यापैकी बरेच परदेशात वास्तव्यास आहेत, दहशतवादी कारवाया, संघटित गुन्हेगारी माध्यमातून भारतात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने ते परदेशात सक्रिय आहेत.2 / 7आता एनआयएकडे आता परदेशात जाऊन कारवाई करण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम प्रकरणात मोदी सरकार मोठ्या हालचाली करत असल्याचं दिसून येत आहे.3 / 7दाऊदवर अनेकदा लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आणि भारतात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने हवाला चॅनेलद्वारे पैसा पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.4 / 7दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठी एनआयएकडे जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ईडी दाऊदशी निगडीत प्रकरणांचा तपास करत होती.5 / 7कुख्यात गुंड आणि दहशतवादी दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठीची जबाबदारी आता केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवली आहे. दहशतवादविरोधी प्रकरणांमध्ये तपास करणारी एनआयए ही देशातील सर्वात मोठी तपास संस्था आहे.6 / 7दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठी एनआयएकडे जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ईडी दाऊदशी निगडीत प्रकरणांचा तपास करत होती.7 / 7आता एनआयएकडे आता परदेशात जाऊन कारवाई करण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम प्रकरणात मोदी सरकार मोठ्या हालचाली करत असल्याचं दिसून येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications