सेक्स रॅकेटचा भांडाफोड, युनिसेक्स स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय अन् आक्षेपार्ह वस्तू सापडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 20:51 IST
1 / 5या सेक्स रॅकेटमध्ये दोन मुली आणि तीन मुलांना घटनास्थळावरून अटक केली गेली, त्यातील एक मुलगा ग्राहक आणत असे. (All Photos - Aaj Tak)2 / 5उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पोलिस स्टेशन कोतवाली परिसरातील हायवे प्लाझाजवळील मोती मंजिल कॉम्प्लेक्स येथे युनिसेक्स स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्याचा अनैतिक कृत्य करणार्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.3 / 5एका माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून तीन तरुण आणि दोन महिलांना अटक केली.4 / 5या गोरखधंद्याची माहिती बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना मिळली होती. जेव्हा पोलिस या स्पा सेंटरमध्ये छापा टाकून आत गेले तेव्हा बिछान्यावर विखुरलेले कपडे आणि आक्षेपार्ह वस्तू देखील आढळल्या.5 / 5सीओ सिटी वरुण कुमार यांचे म्हणणे आहे की, येथे दोन तरुणी आणि तीन तरुणांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एक तरुण ग्राहक आणण्यासाठी काम करत असे. या सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जात आहे.