Sex worker sexually abused by businessman, court orders compensation of lakhs of rupees
सेक्स वर्करचे व्यावसायिकाने केले लैंगिक शोषण, लाखोंची भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश By पूनम अपराज | Published: December 16, 2020 8:13 PM1 / 7मानवाधिकार आयोगाचे संचालक माइकल टिम्मिंस म्हणाले की, ही देयके आवश्यक असणारी चेतावणी आहेत. ज्यायोगे लक्षात येते की, कोणताही कामगार, जरी तो कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ केला जाऊ शकत नाही. (Representative Photos:Pixabay)2 / 7आणि कामगार असला तरीही त्याला या विरोधात आवाज उठवण्याचा सर्व अधिकार आहे. 3 / 7माइकल टिम्मिंस म्हणाले, 'आम्ही सर्व व्यवसाय मालकांना आणि त्यांच्या कर्मचार्यांना लैंगिक कामगारांच्या अधिकारांची जाणीव व आदर असल्याचे सुनिश्चित करण्यास प्रोत्साहित करतो.'4 / 7या दंडाचा उद्देश स्त्रीला भावनिक आणि आर्थिक नुकसानभरपाई देणे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. या महिलेची ओळख आणि या खटल्याची इतर सर्व माहिती आयोगाने गोपनीय ठेवली आहे.5 / 7सेक्स वर्करच्या मानवाधिकार कायद्यांतर्गत हा खटला दाखल करण्यात आला होता. मानवाधिकार न्यायाधिकरण म्हणाले, 'कोणत्या संदर्भात केले जात आहे यावर सर्व काही अवलंबून असते. अगदी वेश्या बाजारात अयोग्य आणि अपमानास्पद भाषा वापरली जाऊ शकत नाही. 6 / 7न्यायाधिकरणाने सांगितले की, ' सेक्स वर्करकडून त्याला आपल्या क्लायंटची भाषा आक्षेपार्ह वा अपमानकारक वाटली की नाही हे जाणून घेणे आवश्यक नाही, असे गृहीत धरले जाते. 7 / 7कोर्टाने म्हटले आहे की, “एखाद्या वेश्या बाजारातील चुकीचे लैंगिक वर्तन किंवा आपत्तीजनक भाषा किंवा अपमानास्पद मानली गेली नाही तर सेक्स वर्कर कायद्यानुसार त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जाईल.” आणखी वाचा Subscribe to Notifications