Shocking! छतावर झोपलेल्या पतीची प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, एका चपलेमुळे झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 12:29 IST
1 / 11उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात छतावर झोपलेल्या पतीची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडाचं रहस्य चपलेमुळे समोर आलं. मृतकाच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर एका धागेदोरे समोर येत गेले. 2 / 11मृतकाच्या पत्नी आपला गुन्हा मान्य केला आणि सांगितलं की, प्रियकरासोबत मिळून तिने पतीची हत्या केला. पतीला रात्री जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. 3 / 11रात्री प्रियकराने फावड्याने पतीला गळा कापला, पण घाईघाईत प्रियकर त्याची चप्पल तिथेच विसरून गेला. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.4 / 11बमनयी गावातील ३४ वर्षीय खेमकरणची छतावर झोपलेला असताना हत्या करण्यात आली. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी एफआयआर नोंदवली. 5 / 11आरोपीने घराच्या मागे फावडं फेकलं आणि तेथून लवकर पळून जाण्याच्या नादात चप्पल तिथेच सोडून गेला. तेच जेव्हा खेमकरणचा आवाज ऐकून घरातील लोक छतावर पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून धक्का बसला. 6 / 11पोलिसांनुसार, खेमकरणच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्येचा प्लॅन केला होता. चौकशी दरम्यान चांदनीने आपला गुन्हा कबूल केला. 7 / 11चांदनीने पोलिसांना सांगितलं की, पतीच्या मामाचा मुलगा कृष्णाला ती पसंत करत होती. तीन वर्षापासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. याची खबर पतीला लागली होती. तर त्याने विरोध सुरू केला होता.8 / 11चांदनीने सांगितलं की, तिला कृष्णासोबत लग्न करायचं होतं. पण पती आडकाठी ठरत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या हत्येचा प्लॅन केला. 9 / 11त्याची झोपेत असताना हत्या केली. फावड्याने हल्ला केल्यावर खेमकरण जोरात ओरडला होता. ज्यामुळे कृष्णा घाबरला होता.10 / 11आरोपीने घराच्या मागे फावडं फेकलं आणि तेथून लवकर पळून जाण्याच्या नादात चप्पल तिथेच सोडून गेला. तेच जेव्हा खेमकरणचा आवाज ऐकून घरातील लोक छतावर पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून धक्का बसला. 11 / 11आरोपीने घराच्या मागे फावडं फेकलं आणि तेथून लवकर पळून जाण्याच्या नादात चप्पल तिथेच सोडून गेला. तेच जेव्हा खेमकरणचा आवाज ऐकून घरातील लोक छतावर पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून धक्का बसला.