The Godwit is a migratory bird that has now arrived in India
Godwit : पक्षी पाहुणे आले! युरोपियन फॅशनमधला 'गॉडवीट' आला भारताच्या सफरीला By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 11:02 AM1 / 7गॉडवीट नावाचा हा स्थलांतरित पक्षी असून हा मूळचा युरोपियन फॅशन मधला पक्षी आहे. खाद्याच्या शोधात आणि थंडीपासून बचाव करण्याकरता हा पक्षी स्थलांतर करतो. 2 / 7भारतामध्ये साधारणपणे थंडी पासून ते उन्हाळ्यापर्यंत हा पक्षी आढळतो. याला मराठीत पाणटीवळा असे म्हणतात. 3 / 7साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या पक्षाला प्रजनन पिसारा म्हणजे ब्रीडिंग पलमेज येते. 4 / 7रंग रुपाची ही झळाळी फक्त नराच्या अंगावर येते. त्याचं रुपडं पालटतं आणि या आकर्षक रूपामुळे तो माद्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. 5 / 7त्यातून पुढे त्यांचा वंश वाढतो. आता हे पक्षी आपणास ऐरोली, ठाणे, वसई, शिवडी परिसरात पाहण्यास मिळत आहेत. अशी माहिती पक्षी अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांनी दिली.6 / 7त्यातून पुढे त्यांचा वंश वाढतो. आता हे पक्षी आपणास ऐरोली, ठाणे, वसई, शिवडी परिसरात पाहण्यास मिळत आहेत. अशी माहिती पक्षी अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांनी दिली.7 / 7त्यातून पुढे त्यांचा वंश वाढतो. आता हे पक्षी आपणास ऐरोली, ठाणे, वसई, शिवडी परिसरात पाहण्यास मिळत आहेत. अशी माहिती पक्षी अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांनी दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications