ठळक मुद्दे* खोब-याच्या तेलात त्वचा ओलसर ठेवण्याचा नैसर्गिक गुण असतो.* खोब-याच्या तेलाचा उपयोग बॉडी मसाजसाठी करता येतो. यामुळे बाहेरच्या प्रदुषणाला सामोरं जाणा-या त्वचेला आरामही मिळतो.* त्वचा तजेलदार दिसण्यासाठी, त्वचेवरचे फोड बरे करण्यासाठी खोब-याच्या तेलाचा लेपासारखा उपयोग करता येतो.
सुंदर दिसण्यासाठी खूप काही आणण्याची गरज नाही थोडं खोब-याचं तेलही पुरे होतं.
By madhuri.pethkar | Published: September 20, 2017 7:08 PM