Bollywood Celebrities Copycat Dress
तुमच्या आवडत्या अभिनेत्री करतात एकमेकींच्या कपड्यांची कॉपी! By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 1:14 PM1 / 16बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांची फॅशन स्टाइल याकडे सर्वांच्या नजरा खीळलेल्या असतात. त्यातल्या त्यात अभिनेत्रींचे ड्रेसेस यांवर तर नेहमीच चर्चा रंगलेल्या असतात. त्यामध्ये ड्रेसेसची किंमत, पॅटर्न यांचा समावेश असतो. चुकूनही एखाद्या अभिनेत्रीचा ड्रेस रिपीट झाला तर त्यावरून चर्चांना उधाण येतं. पण आज आपण असे काही फोटो पाहणार आहोत ज्यांमध्ये अभिनेत्रींनी एकसारखे ड्रेसेस घातलेले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला या एकमेकींचे कपडे तर वापरत नाहीत ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.2 / 16आलिया आणि कल्की3 / 16बिपाशा बासू आणि मलायका अरोरा4 / 16आलिया भट्ट आणि ट्विंकल खन्ना5 / 16दीपिका पादूकोन, कतरिना कैफ आणि सोनम कपूर6 / 16दीपिका पादूकोन आणि शिल्पा शेट्टी7 / 16दीपिका पादूकोन आणि सोनम कपूर8 / 16कल्की आणि जॅकलिन फर्नांडिस9 / 16कंगना राणावत आणि सोनम कपूर10 / 16मल्लिका शेरावत आणि सुष्मिता सेन11 / 16परिणीती चोप्रा आणि क्रिती सेनॉन12 / 16परिणीती चोप्रा, यामी गौतम आणि आलिया भट्ट13 / 16प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावत14 / 16श्रृती हसन आणि शमिता शेट्टी 15 / 16सोनाक्षी सिन्हा, बिपाशा बासू आणि माधुरी दीक्षित16 / 16उर्वशी रौतेला आणि जान्हवी कपूर आणखी वाचा Subscribe to Notifications