By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 16:23 IST
1 / 9जिन्स जुनी झाल्यानंतर बऱ्याचदा आपण ती टाकून देतो. पण असं न करता जर थोडा विचार करून तिचा वापर केला तर अनेक गोष्टींसाठी जुन्या जिन्सचा वापर करता येऊ शकतो. जिन्सला रिसायकल केलं तर आपण त्यापासून अनेक वापरण्याजोग्या गोष्टी तयार करू शकतो. जाणून घेऊयात फोटोच्या माध्यामातून की जुन्या जिन्सपासून तुम्ही काय-काय तयार करू शकता...2 / 9पॉकेटचा स्टँड3 / 9गॅझेट कव्हर4 / 9डेनिमचा टेबल क्लॉथ5 / 9टेडी बिअर6 / 9बॅगपॅक7 / 9खुर्च्यांचा कव्हर8 / 9डेनिम अॅप्रन9 / 9पिलो कव्हर