deepika padukone pearl hoop earrings one shoulder shirt and jeans looks super cool
इंटरनेटवर दीपिकाच्या स्टनिंग लूकची चर्चा; तुम्हीही करू शकता ट्राय By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 1:04 PM1 / 7इंटरनेटवर सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या स्टनिंग लूकचीच चर्चा रंगली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 2 / 7पांढऱ्या शर्टमधील दीपिकाचा स्टनिंग लूक सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 3 / 7कॅज्युअल लूकमध्ये दीपिका खूपच कूल दिसत आहे. 4 / 7फ्रेंड्स पार्टी किंवा डिनर पार्टीसाठी दीपिकासारखा हटके लूक नक्की ट्राय करा. 5 / 7दीपिकाने पांढऱ्या शर्टवर पर्ल हूप इअररिंग परिधान केले आहेत. 6 / 7'इट्स टाइम टू डिस्को' असं म्हणतं दीपिकाने या कूल लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 7 / 7दीपिका पादुकोणकडे ट्रेडिशनल ड्रेसेसचं सुंदर कलेक्शन आहे. तिचा प्रत्येक लूक एकदम भारी असतो. त्यामुळे दीपिकाची फॅशन फॉलो करायला काही हरकत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications