Fancy fashion and life style is a fabulous fashion show!
झोया फॅशन अॅण्ड लाइफ स्टाइलचा शानदार फॅशन शो! By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 2:47 PM1 / 4झोया फॅशन आणि लाइफस्टाइलचा फॅशन शोचा दिमाखदार सोहळा मुंबईत पार पडला. झोया फॅशनने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करून अभिनेत्री रिचा चड्डा रॅम्पवॉक करताना दिसली.2 / 4मॉडेल लुलिया वेन्चर हीनेही या कार्यक्रमाला हजेरी लावत रॅम्प वॉक केलं. लुलियाने परिधान केलेल्या लाल-काळ्या रंगाच्या ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधलं.3 / 4 अभिनेत्री उर्वशी रौतेला डिझायनर दिना उमरोवा हिने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करून रॅम्पवर उतरली होती. 4 / 4अभिनेत्री मंदना करीमी हिने फॅशन डिझायनर रेश्मा मर्चंटने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications