fashion bollywood actress bhumi pednekar best dresses
ट्रेडिशनलपासून वेस्टर्नपर्यंत पाहा भूमी पेडणेकरचे बेस्ट लूक्स By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:54 PM1 / 8बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने 'दम लगा के हईशा', 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभ मंगल सावधान' व 'सोनचिरैया' या चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ घातली आहे. 2 / 8भूमी पेडणेकर तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.3 / 8 भूमीच्या वॉडरॉबमध्ये फ्री-फ्लेविंग मॅक्सी ड्रेस, स्कर्ट, ब्लाऊज, जीन्स, ड्रेसेस व एथनीक ड्रेसेसचा समावेश आहे. 4 / 8वेस्टर्न आणि ट्रेडीशनल अशा दोन्ही लूकमध्ये भूमीचं सौंदर्य खुलून येतं.5 / 8फॅशन आणि ग्लॅमरस लूकमुळे भूमी सतत चर्चेत असते. 6 / 8बनारसी स्टाईल सूट आणि लहंग्यामधील भूमीचा ट्रॅडिशनल लूक खूपच सुंदर आहे. 7 / 8भूमीची फॅशन हटके असून तिचा बोल्ड आणि कूल लूक एकदम भारी असतो. 8 / 8 भूमी आपल्या अदा, स्टाईल, लूकमुळे प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications