Fashion janhvi kapoors best saree collection
जान्हवीचा ट्रेडिशनल लूकही असतो खास; पाहा 7 डिफ्रंट साडी स्टाइल्स! By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 5:53 PM1 / 7बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या लूकमुळे चर्चेत असते. 2 / 7धडक चित्रपटानंतर जान्हवी आपल्या अदा, स्टाईल, लूकमुळे प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. 3 / 7वेस्टर्न आणि ट्रेडीशनल अशा दोन्ही लूकमध्ये जान्हवीचं सौंदर्य खुलून येतं.4 / 7धडक चित्रपटात जान्हवीने साडी परिधान केली होती. सध्या तरुणींना जान्हवीची साडी स्टाईल खूप आवडत आहे.5 / 7तरुणींना साडी नेसायला आवडते. मात्र नेसायची जास्त सवय नसल्याने ती कॅरी करताना थोडं अवघड जातं. जान्हवीप्रमाणे साडी नेसणं तुम्हीही ट्राय करू शकता. 6 / 7जान्हवीसारखं वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसून खास सण-समारंभांना तुम्ही कंफर्टेबल राहू शकता तसेच सुंदर दिसू शकता. 7 / 7काही दिवसांपूर्वी जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फ्लोरल प्रिंटेड साडी नेसल्याचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये जान्हवीचा कूल लूक पाहायला मिळाला. आणखी वाचा Subscribe to Notifications