शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बॉलिवूडमध्ये 'मरून रेड'ची क्रेझ; अभिनेत्रींंच्या अदा पाहून व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 2:49 PM

1 / 7
लाल रंग हा नेहमीच एव्हरग्रीन असून अट्रॅक्टिव्ह आणि हॉट लूक देतो. साडी, गाऊन, ड्रेस, टॉप अशा सर्वच गोष्टीत लाल रंग उठून दिसतो. सध्या लाल रंगाची जादू पाहायला मिळत आहे.
2 / 7
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने India Couture Week 2019 मध्ये रेड गाऊनमध्ये रँप वॉक केला. यामध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती.
3 / 7
फक्त कियाराच नाही तर बॉलिवूडच्या इतरही काही अभिनेत्री कटआउट रेड ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत.
4 / 7
रेड कलर कटआऊटसोबतच डीप क्लीवेज वी-नेक रेड ड्रेसला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
5 / 7
करीना कपूरने ही काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये रेड कलरचा फ्रंट कटआउट ड्रेस परिधान केला होता.
6 / 7
प्रियंका चोप्राने देखील आपल्या बर्थ डे पार्टीत रेड शिमर ड्रेस परिधान केला होता.
7 / 7
बॉलिवूडमध्ये सध्या मरून रेडची क्रेझ आहे.
टॅग्स :fashionफॅशनKareena Kapoorकरिना कपूरAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनKiara Advaniकियारा अडवाणी