if you love to indo western then give ideas to parineeti chopra
परिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक! By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 4:53 PM1 / 10सध्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री ट्रेडिशनल फॅशन ट्रेन्ड फॉलो करत आहेत. त्यामध्ये परिणीती चोप्राचं नाव सर्वात पहिलं असलं तरीदेखील ती आपल्या इंडो-वेस्टर्न लूकसाठीही सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रत्येक इव्हेंट आणि फंक्शनमध्ये ती आपल्या हटके लूकमध्ये दिसून येते. तुम्हीदेखील परिणीतीकडून वेगवेगळ्या स्टाइल्सचे ड्रेसेस परिधान करण्यासाठी टिप्स घेऊ शकता. 2 / 10ब्ल्यू इंडो वेस्टर्न शरारा सूट3 / 10स्कर्टसोबत क्रॉप टॉप आणि जॅकेट4 / 10फ्लोअर फुल लेन्थ ड्रेस 5 / 10नेक टॉपसोबत धोती पॅन्ट्स6 / 10अनारकली ड्रेस7 / 10एथनिक ड्रेस 8 / 10धोती सलवारसोबत जॅकेट 9 / 10लॉन्ग लेन्थ इन्डो वेस्टर्न ड्रेस 10 / 10धोती स्टाइल ड्रेस आणखी वाचा Subscribe to Notifications