-Ravindra Moreनुकताच IPL चा धकामा सुरु झाला असून खेळाडूंसोबत येथे चीयरगर्ल्सदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. ग्राउंडजवळ दिसणाऱ्या ह्या मुली मॅचदरम्यान चौकार-छटकार लागल्यानंतर किंवा कोणी बाद झाल्यानंतर डान्स करतात. हे काम हवे तसे सोपे नाही. यासाठीही तासंतास मेहनत करावी लागते. प्रत्येक टीमच्या आपआपल्या चीयररगर्ल्स असतात. क्रिकेटर्स सोबतच या देखील स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. किंग्स इलेव्हन पंजाबसाठी डान्स करताना चीयरलीडर्स२००९ मध्ये आयपीएलचा फर्स्ट राउंड साउथ अफ्रिकामध्ये होता. तिथे एका सामन्यादरम्यान चीयरगर्ल्सचा असा अंदाज पाहावयास मिळाला होता.आयपीएलची प्रसिद्धी वाढविण्यासाठी चीयरगर्ल्सलादेखील के्र डिट जाते. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये चीयरलीडर्सचा एक अंदाज असाहीसामनादरम्यान दिल्ली डेयरडेविल्सच्या चीयरलीडर्ससनराइजर्स हैदराबादच्या चीयरलीडर्सIPL 2015 मध्ये डेक्कन चार्जर्स टीमच्या चीयरलीडर्समुंबई इंडियन्सला चीयर करताना चीयरलीडर्सIPL 2015 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स टीमच्या चीयरगर्ल्स