Katrina kaif looks gorgeous and stylish in ethnic
कतरिनाचे 'हे' लूक कॅरी करा अन् चारचौघांमध्ये उठून दिसा! By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 12:25 PM1 / 9कतरिना कैफ बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणीली जाणारी आणि आपल्या अदांनी अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री. कतरिनाच्या हॉट आणि सेक्सी लूकसोबतच तिच्या एथनिक अवतारावर अनेक लोक मरतात. एथनिक लूक्समध्ये कतरिना फार सुंदर दिसते. तुम्हीही तिच्याकडून टिप्स घेऊन एथनिक लूक कॅरी करू शकता. 2 / 9फुल स्लीव्ह ब्लाउज, हेव्ही दुपट्टा आणि सिल्वर चोकरसोबत या ड्रेसमध्ये कतरिना फार सुंदर दिसत आहे. येणाऱ्या वेडिंग सीझनसाठी किंवा फेस्टिव सीझनसाठी तुम्हीही हा लूक ट्राय करू शकता. 3 / 9कतरिना अनेकदा साडीमध्ये दिसून आली असून ती फार ग्रेसफुली साडी कॅरी करताना दिसून आली. 4 / 9एथनिक वेअरमध्येही ग्लॅमर्स दिसणं कतरिनाकडून शिकावं. तुमच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी हा आउटफिट परफेक्ट लूक देईल. 5 / 9कोणत्याही फॅमिली फंक्शनसाठी तुम्ही कतरिनाची ही स्टाइल कॉपी करू शकता. 6 / 9जर तुम्हाला व्हाइट कलर कॅरी करण्याचा शौक असेल तर कतरिनाचा हा लूक तुमची नक्की मदत करेल. 7 / 9कतरिना बऱ्याचदा फुल स्लीव्ड ब्लाउजसोबत सारी कॅरी करताना दिसून आली आहे. साडीसोबत बेल्ट वापरणं तुम्हाला थोडा फॉर्मल लूक देतो. 8 / 9कतरिनाने कॅरी केलेला हटके लूकमध्ये ती सेक्सी दिसत आहे. 9 / 9मोकळ्या केसांसोबत साडीचा मोकळा सोडलेला पदर तुम्हाला अत्यंत सुंदर लूक देतो. आणखी वाचा Subscribe to Notifications