lifestyle mouni roy in traditional avatar giving festive dressing tips
फेस्टिव्ह सीझनमध्ये असा करा एकदम भारी ट्रेडिशनल लूक By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 3:10 PM1 / 7'गोल्ड' सिनेमातून अक्षयकुमारसोबत बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय तिच्या लूकमुळे सध्या चर्चेत आली आहे. 2 / 7सण-समारंभाच्या काळात मौनीप्रमाणेच एकदम भारी ट्रेडिशनल लूक नक्की ट्राय करा. 3 / 7प्लेन साडी अनेकांना आवडत नाही मात्र व्हाईट गोल्ड प्लेन साडी क्लासी लूक देते. रेड कलरचं प्लेन ब्लाउज, चोकर नेकलेस आणि इअररिंग्स यामध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे. 4 / 7सध्या बांधनी लूकचा ट्रेंड आहे. फेस्टिव सीजनमध्ये पिंक बांधनी लहंगा तुम्हीही ट्राय करू शकता. 5 / 7सणांना डिझायनर साडी देखील ट्राय करू शकता. मौनीने व्हाईट साडीसोबत हॉल्टर नेक लूक असलेलं ब्लाउज परिधान केलं आहे. 6 / 7लग्न समारंभात प्रामुख्याने शरारा परिधान केला जातो. मौनीचा लूक एकदम भारी आहे. त्यामुळे फेस्टिव्ह सीझनसाठी तिची फॅशन फॉलो करायला काही हरकत नाही.7 / 7दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. तरुणाईने ही खरेदीसाठी गर्दी केली आहे. सण समारंभात ट्रेडिशनल आणि हटके क्लासिक लूक करण्याकडे सर्वांचा कल असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications