शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' कलरफुल स्नीकर्ससोबत एन्जॉय करा पावसाळा; मिळवा स्टायलिश आणि क्लासी लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 2:42 PM

1 / 10
पावसाळा आपल्यापैकी सर्वांनाच आवडतो. पण गोष्ट जेव्हा फुटवेअर्सची असते, तेव्हा फार विचार करून खरेदी करावी लागते. सध्या स्नीकर्स फार हिट आहेत. खासकरून व्हाइट स्नीकर्स. परंतु आता असं करण्याची अजिबात गरज नाही. बाजारामध्ये सध्या अनेक कलरफुल स्नीकर्स उपलब्ध आहेत. यामुळे तुम्ही पावसाळ्यातही तुमचा हटके लूक कॅरी करू शकता. कदाचित यामुळेच बॉलिवूड सेलिब्रिटीही हल्ली रंगीबेरंगी स्नीकर्ससोबत टीमअप करताना दिसत आहेत.
2 / 10
अभिनेत्री डायना पेंटीने पेस्टल कलरच्या पावर सूटसोबत ब्लू स्नीकर्स कॅरी केले आहेत. जे तिचा लूक आणखी खुलवण्यासाठी मदत करत आहेत. तुम्हीही पेस्टल कलर्स किंवा व्हाइट कलर्सच्या ड्रेससाठी या प्रकारचे स्नीकर्स खरेदी करू शकतात. जे पावसासाठी स्टायलिश आणि सेफही ठरतात. व्हाइट कलर्सचे हे स्नीकर्स जास्त खराब होत नाहीत.
3 / 10
रेनबो कलरचे स्नीकर्स तुमचा लूक कंपलिट करण्यासाठी मदत करतात. तसेच हे पावसात आणखी अट्रॅक्टिव्ह दिसतात. तुम्हीही यावेळी फुटवेअर खरेदी करण्यासाठी गेलात तर या स्नीकर्सची निवड करू शकता.
4 / 10
क्लासी आउटफिट्स आणि अ‍ॅक्सेसरीजची गोष्ट असेल तेव्हा अनन्या पांडेचं नाव पहिलं येतं. तिचे आउटफिट्स आणि फुटवेअर्स नेहमी ट्रेन्डी असतात. तिच्या या लूकमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने आपल्या पोल्का डॉट ड्रेससोबत कलरफुल स्नीकर्स मॅच केले आहेत.
5 / 10
स्टायलिश मान्यता दत्त आपल्या लूकने अनेक बड्या अभिनेत्रींना टक्कर देत असते. नियॉन कलरच्या मिड लेंथ वनपीससोबत मॅचिंग स्नीकर्स वेअर केले आहेत. पावसाळ्यात कूल लूक पाहिजे असेल तर तुम्हीही ट्राय करू शकता.
6 / 10
तमन्ना भाटियाचे पेस्टल कलरच्या पॅन्ट सूटसोबत पिंक-रेड कलरचे स्नीकर्स तिला आणखी स्टायलिश लूक देतात. तुम्हीही पेस्टल आणि ब्लू कलरचे पॅन्ट सूट किंवा मिड लेंथ ड्रेससाठी खरेदी करू शकता. हे दिसायलाही फार स्टायलिश दिसतं.
7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :fashionफॅशनbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीTamannaah Bhatiaतमन्ना भाटियाAnanya Pandeyअनन्या पांडेDeepika Padukoneदीपिका पादुकोण