Navratri 2018: Try this amazing outfits for garaba night
Navratri 2018 : गरब्यासाठी ट्राय करा 'हे' हटके जॅकेट्स! By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 5:47 PM1 / 6नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. अनेकदा गरबा खेळण्यासाठी हटके लूक करण्याचा विचार करत असतात. अशावेळी घागरा, चनियाचोली यांना पसंती देण्यात येते. पण सध्या मार्केटमध्ये गरब्यासाठी काही गुजराती पॅटर्नचे जॅकेट्स पहायला मिळतात. एखाद्या सिम्पल कुर्त्यावर हे जॅकेट वेअर केल्याने तुम्हाला एक क्लासी लूक मिळण्यास मदत होईल. सध्या हाताने वीणकाम केलेल्या, काचांची कारागिरी केलेल्या जॅकेट्सना फार मागणी आहे. 2 / 6नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. अनेकदा गरबा खेळण्यासाठी हटके लूक करण्याचा विचार करत असतात. अशावेळी घागरा, चनियाचोली यांना पसंती देण्यात येते. पण सध्या मार्केटमध्ये गरब्यासाठी काही गुजराती पॅटर्नचे जॅकेट्स पहायला मिळतात. एखाद्या सिम्पल कुर्त्यावर हे जॅकेट वेअर केल्याने तुम्हाला एक क्लासी लूक मिळण्यास मदत होईल. सध्या हाताने वीणकाम केलेल्या, काचांची कारागिरी केलेल्या जॅकेट्सना फार मागणी आहे. 3 / 6नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. अनेकदा गरबा खेळण्यासाठी हटके लूक करण्याचा विचार करत असतात. अशावेळी घागरा, चनियाचोली यांना पसंती देण्यात येते. पण सध्या मार्केटमध्ये गरब्यासाठी काही गुजराती पॅटर्नचे जॅकेट्स पहायला मिळतात. एखाद्या सिम्पल कुर्त्यावर हे जॅकेट वेअर केल्याने तुम्हाला एक क्लासी लूक मिळण्यास मदत होईल. सध्या हाताने वीणकाम केलेल्या, काचांची कारागिरी केलेल्या जॅकेट्सना फार मागणी आहे. 4 / 6नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. अनेकदा गरबा खेळण्यासाठी हटके लूक करण्याचा विचार करत असतात. अशावेळी घागरा, चनियाचोली यांना पसंती देण्यात येते. पण सध्या मार्केटमध्ये गरब्यासाठी काही गुजराती पॅटर्नचे जॅकेट्स पहायला मिळतात. एखाद्या सिम्पल कुर्त्यावर हे जॅकेट वेअर केल्याने तुम्हाला एक क्लासी लूक मिळण्यास मदत होईल. सध्या हाताने वीणकाम केलेल्या, काचांची कारागिरी केलेल्या जॅकेट्सना फार मागणी आहे. 5 / 6नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. अनेकदा गरबा खेळण्यासाठी हटके लूक करण्याचा विचार करत असतात. अशावेळी घागरा, चनियाचोली यांना पसंती देण्यात येते. पण सध्या मार्केटमध्ये गरब्यासाठी काही गुजराती पॅटर्नचे जॅकेट्स पहायला मिळतात. एखाद्या सिम्पल कुर्त्यावर हे जॅकेट वेअर केल्याने तुम्हाला एक क्लासी लूक मिळण्यास मदत होईल. सध्या हाताने वीणकाम केलेल्या, काचांची कारागिरी केलेल्या जॅकेट्सना फार मागणी आहे. 6 / 6नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. अनेकदा गरबा खेळण्यासाठी हटके लूक करण्याचा विचार करत असतात. अशावेळी घागरा, चनियाचोली यांना पसंती देण्यात येते. पण सध्या मार्केटमध्ये गरब्यासाठी काही गुजराती पॅटर्नचे जॅकेट्स पहायला मिळतात. एखाद्या सिम्पल कुर्त्यावर हे जॅकेट वेअर केल्याने तुम्हाला एक क्लासी लूक मिळण्यास मदत होईल. सध्या हाताने वीणकाम केलेल्या, काचांची कारागिरी केलेल्या जॅकेट्सना फार मागणी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications