outfit colors which suit all skin tone
प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर सूट करतात 'हे' कलर्स! By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 5:46 PM1 / 8फेस्टिव्ह सीझन सुरू असून सगळेच जण शॉपिंगमध्ये व्यस्त आहेत. अनेक तरूणी आपले कपडे खरेदी करताना त्याच्या पॅटर्नसोबतच त्यांच्या कलर्सवरही लक्ष देतात. त्या नेहमी असे कलर्स सिलेक्ट करतात जे त्यांच्या स्किन टोनला मॅच करतील. परंतु अनेकदा त्या कोणता कलर सिलेक्ट करायचा याबाबत गोंधळून जातात. परंतु गोंधळू नका. असे काही कलर असतात जे सर्व प्रकारच्या स्किन टोन्सवर शोभून दिसतात. 2 / 8ग्रीन कलर हा फ्रेशनेसचा रंग म्हणून ओळखला जातो. ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये तुम्ही सुंदर दिसू शकता. 3 / 8अनेक तरूणी नेहमी असा विचार करतात की येलो कलर गोऱ्या रंगावरच खुलून दिसतो. परंतु यलो शेडमध्ये असलेला मस्टर्ड यलो कलर प्रत्येक स्किन टोनवर मॅच होतो. 4 / 8पिंक कलर प्रत्येक मुलीवर खुलून दिसतो. यामध्ये प्रिंसेस लूक मिळण्यास मदत होते. 5 / 8रॉयल ब्ल्यू कलर एक असा कलर आहे जो सर्व प्रकारच्या स्किन टोनवर सूट होतो. 6 / 8ग्रीन कलरचा लाइट शेड सर्वांना परफेक्ट लूक देतो. हा प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर सूट करतो. 7 / 8एमरल्ड ग्रीन सर्व प्रकारच्या स्किन टोन्सवर सूट करतो. 8 / 8सुदंर दिसण्यासाठी तुम्ही मरून कलरही ट्राय करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications