शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फॅशन : आपल्या शहरापासून दूर जावून पावसाळा एन्जॉय करायचाय? मग थेट कोलकाता गाठा. पावसाळ्याची वेगवेगळी रूपं अनुभवायला मिळतात इथे!

फॅशन : पोलंडमधलं एक 700 लोकवस्तीचं छोटूसं गाव. पण या गावाला भेट द्यायला दरवर्षी जगभरातून हजारो पर्यटक येतात. असं काय आहे या गावात?

फॅशन : पावसाळ्यात पुरूषांसठी आहे ‘हवाईअन शर्टस’ची फॅशन. या फॅशनमागे आहे हवाई देशातली एक मजेशीर परंपरा.

फॅशन : ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जाहीर केली सुरक्षित देशांची यादी. या यादीतल्या 10 देशात तुम्ही बिनधास्तपणे सहलीचा प्लॅन करू शकता!

फॅशन : जगभरात आतापर्यंत घालण्यात आलेल्या पुस्तकबंदीचा एक 75 वर्षीय महिला करतेय अनोख्या पध्दतीनं निषेध. ग्रीकमध्ये ती साकारतेय पुस्तक बंदीचं स्मारक!

फॅशन : पावसाळ्यात उत्तराखंडमधील ही 5 ठिकाणं आवर्जून टाळा. निसर्गसौंदर्य भरभरून असलं तरी जीवाला धोकाही तितकाच आहे!

फॅशन : पावसाळ्यातल्या वातावरणाचा आनंद साजरा करताना अंगावरही हवा निसर्गाचा साज.. यंदाच्या पावसाळ्यात बॉटनिकल ड्रेस घालून तर पाहा!

फॅशन : भारतातल्या योगशिक्षणासाठी प्रसिध्द असलेल्या या 6 ठिकाणांना भेट द्या. पर्यटनासोबतच फिटनेस जपण्याचाही आनंद घ्या.

फॅशन : तुम्ही मॉर्डन किचनचे चाहते आहात का? मग तुमच्या किचनमध्ये या 4 गोष्टी आहेत का? आवडल्या असतील तर आॅनलाइन मागवा!

फॅशन : घरातल्या, वॉलकम्पाउण्डच्या किंवा गच्चीवरच्या भिंतीवरही होवू शकतो ‘स्ट्रीट आर्ट’चा अविष्कार. घराला सजवण्याचा हा एक आणखी नवा ट्रेण्ड !

फॅशन : स्टायलिश राहायला आवडतं मग ट्यूनिक ट्राय केलं का?

फॅशन : जुन्या वर्तमानपत्रापासून वॉलहॅगिंग बनवा आणि झाड वाचवण्याचं पुण्य मिळवा!