लाईव्ह न्यूज :

Fashion Photos

आॅफ शोल्डर ,कोल्ड शोल्डर कोण म्हणतं ही फॅशन जुनी आहे? शिल्पा अनुष्का आणि भूमीकडे पाहा ना! - Marathi News | off shoulder and cold shoulder - 80's fashion comes back. Try like Shilpa And Anushka | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :आॅफ शोल्डर ,कोल्ड शोल्डर कोण म्हणतं ही फॅशन जुनी आहे? शिल्पा अनुष्का आणि भूमीकडे पाहा ना!

वॉर्डरोबमध्ये तुम्हाला काही प्रॉमिनन्ट बदल करायचा असेल तर तुम्ही एकदा तरी आॅफ शोल्डर आणि कोल्ड शोल्डर ट्राय करून पाहायला हवेत. ...

मुलींसाठी अनारकली तर मुलांसाठी मनारकली. पुरूषांच्या फॅशन विश्वात इण्डो वेस्टर्न स्टाइलचा धमाका. - Marathi News | Indo western style make a special space in men;s fashion world | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :मुलींसाठी अनारकली तर मुलांसाठी मनारकली. पुरूषांच्या फॅशन विश्वात इण्डो वेस्टर्न स्टाइलचा धमाका.

फॅशन आणि स्टाइलला कोणत्याही सीमा नसतात तसंच बायकी आणि पुरूषी अशा संज्ञांच्या बंधनांचे फासही फार घट्ट आवळलेले नसतात . म्हणूनच अनारकलीसारखे पॅटर्न जुजबी फरक करून स्त्री वा पुरूष दोघांसाठीही बाजारात दाखल होतात. ...

SHOCKING : ​‘या’ नेपाळच्या तरुणीने सोशल मीडियावर लोकांना केले वेडे, पण का? - Marathi News | SHOCKING: 'The Nepalese girl made fun of people on social media, but why? | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :SHOCKING : ​‘या’ नेपाळच्या तरुणीने सोशल मीडियावर लोकांना केले वेडे, पण का?

अवघ्या दोनच दिवसात इंटरनेटच्या जगतात या तरुणीने लोकांना अक्षरश: वेडे करुन टाकले. एवढ्या कमी कालावधीत तिचे लाखो फॉलोवर्सदेखील तयार झाले. जाणून घ्या कारण....! ...

राशीनुसार बदलतात मेकअपच्या सवयी. तुमच्या सवयी कोणत्या राशीशी जुळतात? - Marathi News | Make up habits change with zodiac sign. | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :राशीनुसार बदलतात मेकअपच्या सवयी. तुमच्या सवयी कोणत्या राशीशी जुळतात?

प्रत्येक रास आणि त्या राशीच्या व्यक्तिची मेकअपची अशी एक खास स्टाईल असते. बघा तुमची रास आणि तुमची मेकअप स्टाईल जुळते की नाही . जर तुम्ही या राशीप्रमाणे दिलेल्या सौंदर्याच्या टीप्स करत नसाल तर करून पहायलाही हरकत नाही, तुम्हाला त्या नक्की आवडतील. ...

स्टायलिश लूकन राखी पौर्णिमा करता येइल स्पेशल. कपड्यांपासून मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्टीला द्या स्पेशल टच. - Marathi News | Looks special and makes this rakhi pournima memorable | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :स्टायलिश लूकन राखी पौर्णिमा करता येइल स्पेशल. कपड्यांपासून मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्टीला द्या स्पेशल टच.

सणवार म्हणजे सजण्या धजण्याची उत्तम संधी. त्याला राखी पौर्णिमा हा सण अपवाद कसा असेल? राखी पौर्णिमेला हलकी फुलकी फॅशन करून स्टायलिश दिसता येतं. त्यासाठी या टिप्स. ...

‘फ्रेण्डशिप डे’ ला स्पेशल दिसायचयं.. मग या स्टाइल टिप्स वाचा! - Marathi News | What is your styale satament on this freindship day? This tips may definately helps you | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :‘फ्रेण्डशिप डे’ ला स्पेशल दिसायचयं.. मग या स्टाइल टिप्स वाचा!

एरवीही कॉलेजचे मुलंमुली स्मार्ट दिसण्यासाठी आग्रही असतात. पण ‘फ्रेण्डशिप डे’लात्यांच्यातला सजण्या-धजण्यातला, स्टाइल मारण्यातला उत्साह पाहण्याजोगा असतो. तुम्हालाही यंदा स्मार्ट दिसण्यासाठी खास काही करायचं असेल तर या काही ट्रिक्स आणि टिप्स ...

व्यायाम करताना कपडेही हवेत खास. अ‍ॅक्टिवेअर फॅशनमुळे वाढतो व्यायामाचा उत्साह. - Marathi News | Activewear fashion can improves your desire of excercise | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :व्यायाम करताना कपडेही हवेत खास. अ‍ॅक्टिवेअर फॅशनमुळे वाढतो व्यायामाचा उत्साह.

योगा करताना, ट्रॅकवर चालायला किंवा पळायला जाताना, जिममध्ये व्यायाम करताना किंवा अगदी नृत्याची पूर्वतयारी, पीटी वगैरे करताना आवर्जून हे स्पोर्ट्सवेअर, अ‍ॅक्टिव्हवेअर घालण्यास अलिकडे पसंती दिली जात आहे. ...

‘सणसमारंभाला हवी हटके डिझायनर साडी’. तुमचा हा हट्ट कॅटलॉग पीस पूर्ण करेल. - Marathi News | If you want special designer saree. Then go for catlog pice saree | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :‘सणसमारंभाला हवी हटके डिझायनर साडी’. तुमचा हा हट्ट कॅटलॉग पीस पूर्ण करेल.

बाजारात कॅटलॉग पीस म्हणून मोठ्या प्रमाणात साड्या उपलब्ध आहेत . त्यामुळे तुम्हाला डिझायनर साड्यांमध्ये निवड करायला पुष्कळ प्रकार चोखंदळपणे पाहता येऊ शकतात. ...