-Ravindra Moreजर आपण सुंदरता आणि परफेक्ट फिगरच्या बाबतीत विचारले तर प्रत्येक देशाचा पुरुष वेगवेगळे उत्तर देईल. आम्ही आपणास वेगवेगळ्या देशात सेक्सी फिगरच्या बाबतीत काय मत आहे याबाबत आज सांगणार आहोत. हे मत एका संशोधनानुसार तयार करण्यात येत आहे, जे संशोधन ‘क्योरा’ने केलेले आहे. * जपानजपानमध्ये पुरुष सेक्सी किंवा हॉट मुलींऐवजी क्यूट मुलींना जास्त पसंत करतात. ते स्लीम आणि प्लॅट चेस्ट असलेल्या मुलींनाच आपले पार्टनर म्हणून पसंत करतात. जपानमध्ये पुरुषांना लठ्ठ मुली अजिबात आवडत नाहीत.* अमेरिकाअमेरिकेत दुसऱ्या देशांसारख्या लांब, कर्र्व्ही फिगर आणि सोनेरी केस असलेल्या मुली ज्यांचा रंग गोरा आणि डोळे निळे असतील अशा मुली सुंदर मानल्या जातात. * भारतभारतात पुरुषांना ५ फुट २ इंच उंची असलेल्या मुली जास्त पसंत पडतात. त्यांच्यामते मुलींचे खरे सौंदर्य काळे दाट केस, मोठे डोळे, नाकाची ठेवण आणि कर्व्ही फिगर यातच मानले जाते. * दक्षिण आफ्रिकायेथे सौंदर्य म्हणजे महिलांचे संपूर्ण धष्टपुष्ट शरीर होय. येथील मुुली लहानपणापासूनच खेळांमध्ये सहभागी होतात. यामुळे येथे अॅथलेटिक लूकच्या मुलींना जास्त पसंत केले जाते. * कोलंबियाकोलंबियाचे पुरुष क्लासिक लूकच्या मुलींना जास्त पसंत करतात. तसेच येथील पुरुष फिट आणि मोठ्या ब्रेस्टच्या मुलींना सेक्सी मानतात यासाठी कित्येक मुली तर १५-१६ वयाच्या मुली प्लास्टिक सर्जरी करुन अशी फिगर बनवून घेतात.