south indian brides who wore kanjeevarams in unique offbeat colors
असा करा कांजीवरम साडीतील दाक्षिणात्य साज By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 3:32 PM1 / 9सण किंवा लग्न सोहळ्याला जाताना साडी नेसली जाते. साडीमुळे स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलते.2 / 9सध्या बनारसी आणि कांजीवरम साडीची क्रेझ पाहायला मिळत आहे. 3 / 9साडीमुळे ट्रॅडिशनल आणि एलीगेंट लूक येतो. 4 / 9दाक्षिणात्य विवाह सोहळ्यात प्रामुख्याने नववधू कांजीवरम अथवा बनारसी साडी परिधान करते. 5 / 9बॉलिवूड अभिनेत्रीही अनेकदा बनारसी आणि कांजीवरम साड्यांना पसंती देत असतात. 6 / 9तरुणींना साडी नेसायला आवडते. मात्र नेसायची जास्त सवय नसल्याने ती कॅरी करताना थोडं अवघड जातं. 7 / 9अशा पद्धतीने साडी नेसणं तुम्हीही ट्राय करू शकता.8 / 9वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसून खास सण-समारंभांना तुम्ही कंफर्टेबल राहू शकता तसेच सुंदर दिसू शकता.9 / 9वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसून खास सण-समारंभांना तुम्ही कंफर्टेबल राहू शकता तसेच सुंदर दिसू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications