Style and Smile Queen Deepika duplicate these outfits
स्टाईल आणि स्माईन क्वीन दीपिकाचे हे आऊटफिट्स दुसऱ्या कुणाचे नक्कल केलेले By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 8:01 PM1 / 6दीपिका पदुकोन कायम आपल्या स्टाईल आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मात्र ती कुणाच्या तरी स्टाईलची नक्कल करत्येय असं तुम्हाला सांगितलं तर? पाहा तिचे काही बेस्ट आऊटफिट्स जे मुळचे आहेत दुसऱ्याच कुणाचे.2 / 6रंगात थोडा फरक असला तरी दीपिकाचा हा आउटफीट लेडी व्हिक्टोरियाच्या ड्रेसशी बराच मॅच करतोय नाही. तिचा लुकही व्हिक्टोरियाकडून प्रेरीत आहे.3 / 6बिग बॉस १०च्या सेटवर पोहोचलेल्या दीपिकाने घातलेले कपडे कायली जेनेरसारखे होते. कायलीने ते बॅल्मॅन एक्स एच अँड एम कलेक्शनच्या लॉंच इव्हेंटला परिधान केलेले.4 / 6दीपिका या ब्लॅक गोल़्डनमध्ये तर कमालीची सुंदर दिसत होती. मात्र ही स्टाईल अॅश्ली बेन्सनची नकल केलेली होती.5 / 6भारतातील एका इव्हेंटमध्ये दीपिकाने परिधान केलेला हा ब्लॅक ट्रान्सी ड्रेस झोई सॅल्डानाच्या कपड्यांशी प्रेरीत होता असं दिसतंय.6 / 6ब्रेकींग डॉऊनच्या प्रिमीयरला मँलेसे जॉचा हा स्टनिंग लुक दीपिकाने कॉपी केला होता की पुन्हा तो एक योगायोग होता. आणखी वाचा Subscribe to Notifications