Taapsee pannus 10 indo westerm dresses
बिनधास्त तापसीचे हटके आउटफिट्स; तुम्हीही करू शकता फॉलो By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:06 PM1 / 11अभिनेत्री तापसी पन्नू आपला आगामी चित्रपट 'सांड की आंख'मुळे फार चर्चेत आहे. या चित्रपटात तापसी पन्नूसोबत भूमि पेडनेकर दिसणार आहे. या चित्रपटात दोघीही शूट आजीबाईंची भूमिका साकारणार आहे. पण आज आपण तापसीच्या चित्रपट नाहीतर तापसीच्या स्टाइलबाबत बोलणार आहोत. तापसी नेहमी आपल्या क्लासी अंदाजासाठी ओळखली जाते.2 / 11तापसीच्या इंडो वेस्टर्न लूकबाबत बोलायचे झाले तर तिची ड्रेसिंग स्टाइल कोणापेक्षाही कमी नाही. तापसीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा तयार केली आहे. आपल्या इंडो-वेस्टर्न लूकने वेगवेगळे स्टाइल स्टेटमेंट देणारी तापसी नेहमीच मुलींना आपल्या स्टाइल स्टेटमेंटने इन्स्पायर्ड करत असते. 3 / 11इंडो वेस्टर्न ड्रेस म्हणजे, ज्यामध्ये ट्रेडिशनल आणि वेस्टर्नचं फ्यूजन करण्यात येतं. खास करून ज्यांना ट्रेडिशनल लूक करायचा आहे, पण टिपिकल देसी स्टाइलमध्ये नाही. तर त्यांच्यासाठी इंडो वेस्टर्न लूक बेस्ट ठरतो. 4 / 11इंडो वेस्टर्न ड्रेसेस कोणत्याही फंक्शनसाठी बेस्ट ऑप्शन ठरतात. जे गर्लिश लूकसाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्हीही इंडो-वेस्टर्न परिधान करण्याचे शौकिन असाल तर, तापसीकडून टिप्स घेऊ शकता. 5 / 11आपल्या बिनधास्त आणि क्लासी अभिनयाप्रमाणेच तापसी आउटफिट्सही कॅरी करताना दिसून येते. 6 / 11पॅन्ट्स विथ फ्रंट कट कुर्ती 7 / 11धोती पॅन्ट्स विथ क्रॉप टॉप आणि लॉन्ग जॅकेट 8 / 11स्ट्राइप्ड प्रिंटेड साडीसोबत शर्ट स्टाइल ब्लाउज आणि टाय 9 / 11स्कर्ट स्टाइल धोतीसोबत क्रॉप टॉप 10 / 11जीन्ससोबत फ्रंट कट कुर्ती11 / 11रफ्फल स्टाइल अनारकली ड्रेससोबत ओवरसाइज जॅकेट आणखी वाचा Subscribe to Notifications