these bollywood actress will show you how to pair white
व्हाईटसोबत काय दिसेल भारी; सांगताहेत बॉलीवूडच्या सुंदरी! By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 8:07 PM1 / 6फॅशनच्याबाबतीत व्हाइट टी-शर्ट म्हणजे अगदीच बेसिक आउटफिट आहे, परंतु जर तुम्ही थोडसं लक्ष दिलं आणि व्हाईट शर्ट किंवा टी-शर्ट थोड्याशा वेगळ्या रंगासोबत मॅच करून वेअर केलं तर डिफरंट लूक मिळण्यास मदत होईल. तुम्ही या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून टिप्स घेऊ शकता. 2 / 6अदिती राव हैदरीने व्हाइट ब्लाउजसोबत रेड स्कर्ट वेअर केला आहे. या मॅचसोबत ती फार सुंदर दिसत आहे. 3 / 6फॅशनस्टार सोनम कपूर आपल्या वेगळ्या स्टाइल्सने सर्वांना आपली दखल घेम्यास भाग पाडते. व्हाइट टॉपसोबत तिने डेनिम मॅच करून डिफरंट लूक कॅरी केला आहे.4 / 6सान्या मल्होत्राने सिम्पल व्हाइट टॉपसोबत हाय वेस्ट ट्राउझर वेअर केली आहे. यामध्ये ती हटके दिसत आहे. 5 / 6डायना पेंटीने पेअर केलेलं हे आउटफिट एकदम क्लासी लूक देत आहे. 6 / 6व्हाइटसोबत चित्रांगदा सिंहचं हे मॅचिंग परफेक्ट लूक देत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications