Vidya balan traditional avatar on instagram steals fans hearts
ऊ लाला गर्ल विद्या बालनचा सोशल मीडियावर ट्रेडिशनल अवतार! By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 6:37 PM1 / 9विद्या बालनने सोशल मीडियावर ट्रेडिशनल आउटफिट्समधील आपले सुंदर आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. 2 / 9विद्या आपल्या हॉटनेससोबतच ट्रेडिशनल आउटफिट्ससाठीही प्रसिद्ध आहे. 3 / 9विद्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.4 / 9एवढचं नाही तर विद्याचे हे फोटो पाहून एका फॅनने 'ऊ लाला' अशी कमेंट केली आहे. 5 / 9विद्याचा ट्रेडिशन चॉईस नेहमीच हटके आणि क्लासी असतो. फक्त आउटफिट्सचं नाही तर विद्याकडे ट्रेडिशन ज्वेलरीचं कलेक्शनही ट्रेन्डी असतं. 6 / 92018मध्ये प्रदर्शित झालेल्या तुम्हारी सुलू या चित्रपटातही साडीमधल्या विद्याच्या साध्या-सिम्पल लूकने चाहत्यांना भूरळ घातली होती. 7 / 9ब्लॅक कलरच्या सूट-सलवारमध्येही विद्या फार डॅशिंग आणि स्टायलिश दिसत आहे. 8 / 9ब्लॅक कलरच्या सूट-सलवारमध्येही विद्या फार डॅशिंग आणि स्टायलिश दिसत आहे. 9 / 9ब्लॅक कलरच्या सूट-सलवारमध्येही विद्या फार डॅशिंग आणि स्टायलिश दिसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications