Want to look hot in gym try these malaika arora looks
मलायकाचे 'हे' हॉट जिम लूक्स एकदा पाहाल तर पाहातच रहाल... By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 3:53 PM1 / 11मलायका अरोरा बॉलिवूडच्या सर्वा ग्लॅमर्स स्टार्सपैकी एक आहे. मलायका आणि तिचे क्लासी लूक्स अनेक अनेक तरूणी फॉलो करताना नेहमीच दिसून येत असतात. मलायकाच्या आउटफिट्स आणि लूक्स नेहमीच क्लासी आणि ट्रेन्डी असतात. पम मलायकाचे जिम आउटफिट्सही इम्प्रेसिव्ह असतात. हे लूक्स मलायकाला स्टायलिश आणि हॉट लूक देत असतात. जर तुम्हाला मलायकाप्रमाणे हॉट आणि सेक्सी दिसायचं असेल तर तुम्हीही तिचे जिम आउटफिट्स कॉपी करू शकता. 2 / 11तुम्हाला ब्राइट कलर्स आवडत असतील तर मलायकाचा हा ऑल ब्लू लूक ट्राय करू शकता.3 / 11साधारणतः जिमसाठी अनेक लोक डार्क कलरचे आउटफिट्स वेअर करणं पसंत करतात. परंतु लाइट कलरच्या जिम आउटफिट्समध्येही तुम्ही हटके दिसू शकता. हे मलायकाच्या या लूकमधून सिद्ध होत आहे. 4 / 11जर टोन्ड बॉडी असूनही तुम्ही जिम आउटफिट निवडताना गोंधळून जात असाल तर मलायकाचे ब्लॅक अॅन्ड नियॉन ग्रीन कॉम्बिनेशन जिम आउटफिट तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठरतात.5 / 11तुम्हाला तुमचे अॅब्ज फ्लॉन्ट करायची इच्छा असेल तर मग विचार कसला करताय? मलायकाचा नियॉन ग्रीन क्रॉप टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्स लूक ट्राय करा. 6 / 11जर तुम्ही शॉर्ट्समध्ये कन्फर्टेबल नसाल तर काही हरकत नाही. मलायका अनेकदा असेही लूक कॅरी करते ज्यामध्ये ती योगा पॅन्ट्स आणि टी-शर्टमध्ये दिसून येते. फोटोमध्ये दिसत असलेला तिचा ऑल ब्लॅक लूक तुम्हीही ट्राय करू शकता. 7 / 11परफेक्ट फिगरसाठी कॅज्युअल टी-शर्टसोबत योगा पॅन्ट्स मॅच कराल तर तुम्हाला सेक्सी वाइब्स मिळण्यास मदत होईल. 8 / 11तुम्ही जिम आउटफिट्समध्ये कॉन्ट्रास्ट कलरचीही निवड करू शकता. मलायका या फोटोमध्ये ब्लॅक योगा पॅन्ट्ससोबत स्पोर्ट्स जॅकेटमध्ये दिसून आली होती. 9 / 11मलायकाचा या फोटोमध्ये दिसत असलेला लूक पाहून तुम्हीही तिच्यावर फिदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालाही सर्वांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर तिचा हा लूक नक्की ट्राय करा. 10 / 11हॉटनेस आणि कूलनेस हे सर्व एकाच आउटफिटमध्ये पहायचं असेल तर मग मलायकाचा हा जिम आउटफिट पाहा. हा लूक ती व्हाइट अॅन्ड ग्रे योगा पॅन्ट्ससोबत लाइट ऑरेंज आणि व्हाइट ब्रीजरमध्ये दिसून येत आहे. याचसोबत तिने नियॉन पिंक शूज वे्र केले असून ब्लॅक ग्लेयरदेखील मॅच केला आहे. हा लूक तिच्या फिगरला फ्लॉन्ट करण्यासोबतच तिला सेक्सी लूकही देत आहे. 11 / 11मलायकाच्या या फोटोमध्ये तिचा लूक फार क्लासी दिसत आहे. खासकरून तिची कूल हेअरस्टाइल तिच्या लूक आणखी क्लासी करण्यासाठी मदत करत आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications