want to wear anarkali dress in modern twist then follow these tips
अनारकली ड्रेसला मॉर्डन ट्विस्ट देऊन असे दिसा युनिक By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 5:35 PM1 / 9पार्टी अथवा एखाद्या समारंभासाठी जास्तीतजास्त मुली अनारकली ड्रेसला पसंती देतात. अनारकलीमध्ये ट्रॅडीशनल आणि मॉर्डन लूक मिळतो. अनारकली ड्रेसला मॉर्डन ट्विस्ट देऊन युनिक लूक कसा करायचा हे जाणून घेऊया.2 / 9अनारकली ड्रेसची खरेदी करताना शिफॉन किंवा जॉर्जेटसारख्या सॉफ्ट आणि फ्री फ्लाईंग फॅब्रिकची निवड करा. 3 / 9थोडासा हटके लूक करण्यासाठी अनारकली ड्रेससोबत लाँग जॅकेट म्हणजेच फ्लोर लेंथ जॅकेट घाला. सध्या ही स्टाईल लोकप्रिय आहे. 4 / 9अनारकलीसोबत नेहमी लेगिन्स ट्राय करणं गरजेचं नाही तर प्लाजो पँट देखील वापरू शकता. 5 / 9अनारकलीसोबत नेहमी लेगिन्स ट्राय करणं गरजेचं नाही तर प्लाजो पँट देखील वापरू शकता. 6 / 9अनारकली ड्रेसची खरेदी करताना ट्रॅडीशनल डार्क कलर्सपेक्षा पेस्टल कलर्सचा वापर करा. सध्या पेस्टल कलर्सची फॅशन आहे. 7 / 9अनारकली ड्रेसची खरेदी करताना ट्रॅडीशनल डार्क कलर्सपेक्षा पेस्टल कलर्सचा वापर करा. सध्या पेस्टल कलर्सची फॅशन आहे. 8 / 9अनारकली ड्रेससोबत हेवी ज्वेलरीचा वापर करू नका. नेहमी वेस्टर्न लूकवाली ज्वेलरी वापरा एक वेगळा फ्यूजन लूक मिळेल. 9 / 9अनारकली ड्रेस हा सर्व वयोगटातील महिलांना सुंदर दिसतो. मात्र खरेदी करताना रंग आणि डिझाईनची उत्तम निवड करणं गरजेचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications