'An art of photography', see Tricks
'फोटोग्राफी एक कला', पाहा हटके ट्रीक्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 4:18 PM1 / 10फोटो काढणं ही एक कला आहे. अचून निरीक्षण आणि प्रत्येक फोटोसाठी घेतलेला अँगल हे तुमच्या फोटोचं खास वैशिष्ठ ठरतं. मात्र, हटके फोटोसाठी काही ट्रीक्सही वापरता येतील. 2 / 10मोबाईलच्या जमान्यात आज प्रत्येकजण फोटोग्राफर बनला आहे, पण ओमही या फोटोग्राफरने हटके फोटोसाठी एक आयडिया लढवली आहे. त्या ट्रीक्स वापरुन आपण फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडू शकतो. 3 / 10एखाद्या सुंदर नसलेल्या ठिकाणीही फोटो काढून त्या फोटोत सुंदरता भरली जाऊ शकते. जशी दृष्टी तशी सृष्टी असं आपण म्हणतो, तसंच त्या जागेतील सुंदरता फोटोग्राफच्या डोळ्यांनी शोधायला हवी. 4 / 10काय रे देवा... दुसऱ्याचा फोटो चांगला यावा म्हणून फोटोग्राफरला कुठ कुठं लोळावं लागतंय रे5 / 10धन्य ते फोटोग्राफर अन् धन्य दे फोटो काढण्यासाठी हौशी असलेले कलाकार6 / 10सध्या वेडिंग फोटोशॉपी हा नवीन ट्रेंड ग्रामीण भागातही रुजू झाला आहे. आपल्या जोडीदारासोबत फोटो काढताना काही ट्रीक्स वापरुन हॉरर, नॅचरल किंवा हटके फोटो काढले जात आहेत. 7 / 10 फोटोग्राफरच्या चलाखीने तुम्ही घरी बसूनही वाळंवटात पोहचू शकता किंवा घरी बसूनही काश्मीरमध्ये असल्याचा भास निर्माण करु शकता. 8 / 10काय ते लोकेशन अन् काय ती फोटोग्राफरची आयडिया, भन्नाटय हे सगळं. चित्रपटात पण असंच येड्यात काढत असतील का वो..9 / 10क्लोजअप, लाँग शॉट, ड्रोन शॉट आणि इतर इंस्ट्रूमेंट वापरुन फोटोग्राफर तुमचे पैसेच फेडतो. फोटोग्राफरच्या या ट्रीक्समुळे तुमचा दील गार्डन गार्डन झाल्याशिवाय राहत नाही. 10 / 10घ्या ही आता... गावतल्या घरातनं थेट चायनाला पोहोटल्या की या मॅडम आणखी वाचा Subscribe to Notifications