बॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य! By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:02 PM
1 / 18 2 / 18 प्रियंका चोप्रा आणि मधु चोप्रा 3 / 18 पूनम सिन्हा हि सोनाक्षी सिन्हाची आई आहे. पूनम ही एक माजी अभिनेत्री आहे आणि तिने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपटात “कोमल” या पडद्याखाली काम केले होते. सोनाक्षी आणि तिची आई पूनम यांना बॉलीवूडमधील सुंदर आई-मुलीची जोडी मानली जाते. 4 / 18 शिवांगी कोल्हापुरे ही बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची आई व अभिनेता शक्ती कपूर यांची पत्नी आहे. ती एक अभिनेत्री आणि गायिका आहे. कौटुंबिक जीवन आणि मुलांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने लग्नानंतर चित्रपटांमधून निवृत्ती घेतली. 5 / 18 अनुष्का शर्माचे वडील कर्नल- अजय कुमार शर्मा हे सैन्य अधिकारी असून तिची आई आशिमा शर्मा गृहिणी आहेत. आशिमा शर्मा हि अनुष्का शर्माच्या कारकीर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या बरोबर राहिली आहे 6 / 18 श्रीदेवी आणि जान्हवी कपूर या सुंदर आई-मुलीची जोडी उल्लेखनीय आहे. श्रीदेवीचे सौंदर्य आणि निर्दोषतेचे वर्णन करण्याची आवश्यकता नाही. ती भारताची पहिली महिला सुपरस्टार होती आणि ती तिच्या काळातील पहिल्या क्रमांकाच्या अभिनेत्रींपैकी एक होती. बोनी कपूरशी लग्नानंतर तिने जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींना जन्म दिला. . श्रीदेवीच्या अकाली निधनानंतर, तिची मोठी मुलगी जान्हवीने करण जोहर दिग्दर्शित “धडक” चित्रपटात डेब्यू केला 7 / 18 बॉलिवूडची राणी, दीपिका पादुकोण तिच्या सौंदर्य आणि शैलीचे श्रेय तिच्या आई उज्जला पादुकोण यांना जाते उज्जला ही कदाचित व्यवसायाने अभिनेत्री नसली तरी तिच्या कारकीर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर ती दीपिका बरोबर राहिली आहे आणि तिने आपल्या मुलीचे यश व अपयश जवळून पहिले आहे 8 / 18 सुझान टर्कोटे हि कैटरीना कैफ़ची आई आहे. बॉलिवूड इव्हेंटमध्ये कैटरीना तिच्या आईबरोबर अनेकदा आपल्याला पाहायला मिळते.कैटरीनाची आई सुझान हि एक वकील आहे आणि सामाजिक कार्य देखील करते. 9 / 18 जॅकलिन फर्नांडिज व तिची आई किम फर्नांडिज 10 / 18 आलिया भट्ट तिची सुंदर आई सोनी रज्दान. सोनी रझदान ही एक नावाजलेली अभिनेत्री आहे, ज्यांनी थिएटर, टेलिव्हिजन शो आणि बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची पत्नी आहे. 11 / 18 दिशा पटानी व तिची आई 12 / 18 ऐश्वर्या राय व तिची आई विन्द्र 13 / 18 ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना काजोल आणि तनिषा या दोन मुलींची अभिमानी आई म्हणून ओळखले जाते. तनुजा ही १९७० च्या दशकादरम्यान एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि बर्याच फिल्मफेअर अवॉर्ड्सची मानकरीदेखील होत्या. मुलगी काजोलने देखील तिच्या पावलांवर पाऊल ठेऊन बॉलीवूडमध्ये आपले वेगळे विश्व् निर्माण केले. 14 / 18 राजेश खन्ना यांची लेक ट्विंकल खन्ना व आई डिंपल कपाडिया 15 / 18 परिणीती चोप्रा व तिची आई 16 / 18 बॉलीवूड सुपरस्टार अनिल कपूर यांची लाडकी लेक सोनम कपूरने आई सुनीता कपूर 17 / 18 बबिता शिवदासांच्या सुंदर मुली, करिश्मा कपूर आणि करीना कपूर. बबिताने लग्नानंतर बॉलिवूड सोडले . १९६० आणि १९७० च्या काळात बबीता हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या महिलांपैकी एक होती आणि बरीच हिट फिल्म्स दिली आहेत. 18 / 18 अमृता सिंग ही 80 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. ती केवळ तिच्या सुंदरतेसाठी नव्हे तर तिच्या अभिनय कौशल्यांसाठीही परिचित होती. बर्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्यानंतर तिने तिच्या काही चित्रपटात नकारात्मक भूमिका देखील केल्या. अमृताने आपल्या पेक्षा वयाने लहान असलेल्या सैफ अली खानशी लग्न केले. अमृता तिची मुलगी साराच्या कारकीर्दीत बर्याच प्रमाणात सक्रियपणे सहभागी आहे आणखी वाचा