In terms of glamour, Virat's sister-in-law rivals Anushka in terms of style
ग्लॅमरच्या बाबतीत अभिनेत्रींना तोडीस तोड आहे विराटची वहिनी, स्टाइलमध्ये अनुष्कालाही देते टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 11:21 PM1 / 7भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा स्टाइलच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही आहे. विराटच्या मोठ्या भावाचं नाव विकास कोहली आहे. तर वहिनीचं नाव चेनता कोहली आहे. चेतना कोहली स्टाइलच्या बाबतीत कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही आहे. 2 / 7विराट कोहलीच्या विवाहाच्या काही वर्षे आधी भाऊ विकास कोहलीचा विवाह चेतनाशी झाला होता. विकास कोहलीसुद्धा विराटप्रमाणेच स्मार्ट आणि हँडसम आहे. 3 / 7विराट आणि चेतना कोहलीमधील दीर वहिनीचं नातं खूप क्यूट आहे. विराट कोहली क्रिकेटमध्ये खूप व्यस्त असतो. मात्र काही विशेष प्रसंगी भाऊ आणि वहिनीसोबत दिसतो. 4 / 7चेतना कोहली सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तसेच तिचे बहुतांश फोटो पती विकास कोहलीसोबत दिसतात.. 5 / 7चेतना कोहली एक होममेकर आहेत. तसेच त्यांची लाईफ स्टाइल खूप उंची आहे. विकास आणि चेतना कोहली दिल्लीमध्ये राहतात. 6 / 7चेतना कोहली फिटनेसवरही खूप लक्ष देते. सोशल मीडियावरील तिचे फोटो याची साक्ष देत असतात. 7 / 7विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहावेळी विकास कोहली आणि चेतना कोहली खूप चर्चेत आल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications