Kahi To Hoga fame Kashish glamrous look
'कहीं तो होगा'च्या कशिशचा कायापालट पाहून चाहते झाले थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 10:54 PM1 / 8छोट्या पडद्यावरील कहीं तो होगा मालिकेतून प्रसिद्ध झालेली आमना शरीफ सध्या सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.2 / 8 या मालिकेत आमनाने कशिशची भूमिका निभावली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.3 / 8या मालिकेनंतर आमना होंगे जुदा ना हम आणि नायिका यासारख्या मालिकेत काम केले आहे.4 / 8 जवळपास दहा वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत राहिल्यानंतर आमनाने 2013 साली करियरमधून ब्रेक घेतला होता.5 / 8त्यानंतर आमनाने तिचा बॉयफ्रेंड अमित कपूरसोबत हिंदू धर्माचा स्वीकार करून लग्न केले होते.6 / 8शेवटची ती 2014 साली एक व्हिलेन चित्रपटात दिसली होती.7 / 8या चित्रपटात आमनाने रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका केली होती.8 / 8आमना लवकरच जान्हवी कपूर व राजकुमार राव यांच्यासोबत रुह आफजा चित्रपटात दिसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications