lokmat most stylish award 2018 : kartik aaryan felicitated stylish youth icon
हँडसम कार्तिक आर्यनचा हॉट लूक By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 2:46 PM1 / 7Lokmat Most Stylish Award 2018 : बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन 'लोकमत मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन 'पुरस्काराचे मानकरी ठरला आहे.2 / 7कार्तिक आर्यननं 2011मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. 3 / 7'प्यार का पंचनामा' सिनेमातून कार्तिकनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यामध्ये त्यानं 'रजत'ची भूमिका साकारली होती. 4 / 7कार्तिक आर्यन म्हणताच अनेकांना प्यार का पंचनामा सिनेमातला 5 मिनिटांचा लांबलचक डायलॉग आठवतो.याच डायलॉगनं कार्तिकच्या फॅन फॉलोईंगमध्ये मोठी भर घातली.5 / 72018 मध्ये बॉक्सऑफिसवर झळकलेल्या 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमातील सोनू शर्मा ही भूमिका सर्वांनाच भावली.6 / 72018 मध्ये बॉक्सऑफिसवर झळकलेल्या 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमातील सोनू शर्मा ही भूमिका सर्वांनाच भावली.7 / 7तरुणाईला कनेक्ट करणारी लाइफ स्टाइल कायमच चर्चेत राहिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications