marathi actor milind gunaji daughter in law radha patil know about her
कोण आहे राधा पाटील? जाणून घ्या मिलिंद गुणाजींच्या सुनेविषयी काही खास गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 11:05 AM1 / 7मराठीसह हिंदी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारं स्टार कपल म्हणजे अभिनेता मिलिंद गुणाजी. (Milind Gunaji) आणि राणी गुणाजी (Rani Gunaji).2 / 7कलाविश्वातील या लोकप्रिय जोडीने अलिकडेच एका नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे. ही जोडी आता सासू-सासरे झाले असून त्यांच्या लेकाचं अभिषेक गुणाजीचं (Abhishek Gunaji) नुकतंच लग्न झालं आहे.3 / 7अभिषेकने त्याची प्रेयसी राधा पाटील हिच्याशी मोठ्या थाटात लग्न केलं. तेव्हापासून गुणाजी कुटुंबाच्या या नव्या सुनेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.4 / 7अभिषेक आय.टी. अभियंता असून त्याची पावलंदेखील आपल्या आई-वडिलांप्रमाणे कलाविश्वाकडे ओढली आहेत. अभिषेक सध्या चित्रपट निर्माता म्हणून काम करत आहे.5 / 7अभिषेकची पत्नी राधा ही कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.6 / 7राधा मुंबईत फार्मा क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे तिचा कलाविश्वाशी फारसा संबंध येत नाही.7 / 7अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांच्या सोबत 'छल' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications