शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Grammy Awards 2020 : ग्रॅमी अवॉर्ड्स शोमध्ये प्रियांका-निकचा जलवा, पीसीचा ड्रेस पाहून लोकांना फुटला घाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 3:42 PM

1 / 12
प्रियांका चोप्रा व निक जोनास
2 / 12
प्रियांका चोप्राने आज तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे.
3 / 12
मिस वर्ल्ड हा किताब मिळाल्यानंतर प्रियांकाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला
4 / 12
प्रियांकाने जीवनसाथी म्हणून देखील हॉलिवूड गायकाचीच निवड केली. प्रियांकाने लोकप्रिय गायक निक जोनासशी २०१८ मध्ये लग्न केलं.
5 / 12
२६ जानेवारी २०२० ला प्रियांकाने निकसोबत ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती
6 / 12
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाच्या उपस्थितीपेक्षा तिने परिधान केलेल्या ड्रेसचीच सर्वाधिक चर्चा सुरु झाली
7 / 12
तिचा ड्रेस काही चाहत्यांना फारसा रुचला नसून अनेकांनी तिला ट्रोल केले
8 / 12
प्रियांकाने डिझायनर राल्फ रुसो यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता
9 / 12
या ड्रेसचा पुढचा गळा प्रचंड डीप असल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे
10 / 12
प्रियांका यापूर्वीदेखील तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल झाली आहे
11 / 12
संगीत क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी ग्रॅमी पुरस्कार दिला जातो. यंदाच्या या सोहळ्यामध्ये संगीत क्षेत्राशी जोडलेल्या सर्व गायक, संगीतकारांनी हजेरी लावली होती.
12 / 12
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांका निकसोबत त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते.
टॅग्स :Grammy Awardsग्रॅमी पुरस्कारPriyanka Chopraप्रियंका चोप्राNick Jonesनिक जोनास