शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Who is Aditi Hundia: क्रिकेटर अन् बॉलिवूड कनेक्शन नित्याचेच; पण Ishan Kishan ची गर्लफ्रेन्ड काही कमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 1:17 PM

1 / 8
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज इशान किशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रकरण एवढेच आहे.बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इशानने केवळ १२६ चेंडूत द्विशतक झळकावून इतिहास रचला. पण सध्या इशानसोबत त्याच्या गर्लफ्रेन्डचीही चर्चा आहे.
2 / 8
खरं तर, ईशान किशनची रुमर्ड गर्लफ्रेंड आदिती हुंडिया देखील ईशानने द्विशतक झळकावल्यानंतर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. अदिती हुंडियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ईशानचे दोन फोटो शेअर केले. तेव्हापासून तिच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
3 / 8
इशानच्या गर्लफ्रेन्डचे नाव अदिती हुंडिया आहे. अदिती एक मॉडेल आहे. सौंदर्यविश्वातही तिने आपली नाव केले आहे. अदिती 2017 च्या 'मिस इंडिया कॉन्टेस्ट'ची फायनलिस्ट राहिली आहे.
4 / 8
अदितीने 2018 मध्ये 'मिस सुपरनॅशनल इंडिया'चा किताबही पटकावला आहे. आदिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
5 / 8
अदिती अनेकदा आपले फोटोस आणि व्हिडीओस आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. स्टाईल स्टेटमेंटच्या बाबतीत ती कोणत्याही ॲक्ट्रेसपेक्षा कमी नाही.
6 / 8
इंडियनपासून वेस्टर्नपर्यंत प्रत्येक आऊटफिटमध्ये अदिती ग्लॅमरस आणि इलेक्ट्रिफाईंग दिसते. तिचा लूक आणि पोझ सुपर सेन्शुअस असतात.
7 / 8
इशान आणि अदिती हुंडिया अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अदितीही इशानचे सामने पाहायला जाते. अदिती हुंडिया 2022 च्या आयपीएल दरम्यान देखील दिसली होती. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.
8 / 8
आतापर्यंत अनेक त्यांच्या नात्याबाबत चर्चाही समोर आल्या होत्या. परंतु दोघांपैकी कोणीही यावर वक्तव्य केलेले नाही.
टॅग्स :Ishan Kishanइशान किशनTeam Indiaभारतीय क्रिकेट संघSocial Mediaसोशल मीडिया