Benefits of black salt to health and skin
काळ्या मीठाच्या सेवनाचे फायदे वाचून व्हाल हैराण! By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:37 PM1 / 8घरगुती वापरात हमखास वापरल्या जात असलेल्या काळ्या मीठाचा वापर करून तुम्ही आरोग्य उत्तम ठेवू शकता. काळं मीठं बॅक्टीरीयांना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं असतं.2 / 8त्यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते. काळ्या मिठाचा वापर आहारात केल्याने वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहता येतं.3 / 8केसांच्या उत्तम वाढीकरिता काळे मीठ लाभदायक ठरते. जर केस पातळ असतील, सतत गळत असतील किंवा केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या असेल तर आहारामध्ये काळे मीठ समाविष्ट करून ह्या समस्या दूर करता येऊ शकतील. 4 / 8काळ्या मिठाने पोट साफ न होण्याची तक्रार दूर होते. तसेच सतत मळमळ होत असल्यास त्यामध्ये काळ्या मिठाच्या सेवनाने आराम मिळतो.5 / 8काळ्या मिठाच्या सेवनाने सेवनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते. 6 / 8जर तुमच्या हातायपायांना सूज येत असेल तर त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे मीठ घालावे. त्यामुळे सुज कमी होण्यास मदत होईल. 7 / 8त्वचेची काळजी घेण्यासाठी काळ्या मिठाचा वापर फायदेशीर ठरतो. 8 / 8मीठाचा वापर करून तुम्ही एसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications