शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त 'या' ५ पद्धतीने काळ्या मिरीचे सेवन करा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 4:05 PM

1 / 11
सध्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी काय केलं जाईल याचा विचार सर्वत्र केला जात आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवली तर आपण आजाारांपासून किंवा कोणत्याही वायरसच्या संक्रमणापासून लांब राहू शकतो. आपल्या भारतीय आहारात मसाल्याच्या पदार्थांना फार महत्त्व आहे. काळ्या मिरीचा आहारातील वापर वाढवून तुम्ही रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता.
2 / 11
थालिपीठ किंवा पराठे- घरी जेवणात थालीपीठ किंवा पराठे तयार करत असताना त्यात काळी मिरी घातली तर तुम्हाला वेगळी खायची गरज पडणार नाही. तसंच शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा पोट साफ होण्यास त्रास होत असेल तर काळ्या मिरीच्या सेवनाने पचनक्रिया व्यवस्थित राहते.
3 / 11
भाजीत वापर करा - रोजच्या जेवणात भाज्यांमध्ये मसाल्यांबरोबरचं काळी मिरी घालून तुम्ही आहारात समावेश करू शकता. तसंच दाळीच सुद्धा फोडणीसाठी काळ्या मिरीचा वापर करू शकता. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल.
4 / 11
सॅण्डविच किंवा सॅलेडमध्ये- घरी असताना अनेकदा नाष्ता आणि स्नॅक्स आपण घरी असलेल्या पदार्थांपासून तयार करत असतो. अशावेळी सॅण्डविच किंवा सॅलेड आणि कडधान्यांवर काळी मिरी घालून तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे तुमच्या गळ्यात होत असलेल्या इन्फेक्शपासून दूर राहता येईल. खोकल्याची समस्यासुद्धा दूर राहील.
5 / 11
बेसन रवा आणि काळ्या मिरीचे लाडू- भारतात अनेक आजारांपासून लांब राहण्याासाठी पौष्टीक लाडू तयार केले जातात. बेसन आणि रवा आणि काळ्या मिरीचे लाडू खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळतात.
6 / 11
म्हणून व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं गरजेचं आहे.
7 / 11
काळी मिरी आणि मध - सर्दी, खोकला किंवा ताप आला असेल तर मधात काळी मिरीचे चूर्ण मिसळून खाल्ल्याने आराम मिळेल.
8 / 11
जर तुम्हाला कफ, सर्दी या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर रोज मध आणि काळी मिरी एक चमचा घ्या
9 / 11
जर तुम्हाला कफ, सर्दी या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर रोज मध आणि काळी मिरी एक चमचा घ्या
10 / 11
जर तुम्हाला कफ, सर्दी या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर रोज मध आणि काळी मिरी एक चमचा घ्या
11 / 11
जर तुम्हाला कफ, सर्दी या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर रोज मध आणि काळी मिरी एक चमचा घ्या
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्नcorona virusकोरोना वायरस बातम्या