Concept is good, you want to eat 'Community Food'
संकल्पना Good, तुम्ही चाखायलाच हवं 'कम्युनिटी फूड' By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 11:44 PM1 / 5कम्युनिटी फूड ही संकल्पना सध्या जोरावर आहे. 2 / 5आपल्या घरी, किंवा एका ठिकाणी लोकांना बोलावून आपापल्या विविध प्रांतातले पदार्थ चाखता येतात. 3 / 5या कन्सेप्टला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. 4 / 5ब्राह्मणी, सीकेपी, सारस्वत, कारवारी, मालवणी पंजाबी, अवधी, पारशी अशा कितीतरी कम्युनिटीजच्या थाळी म्हणून तर लोकप्रिय होत आहेत. 5 / 5इथे तुम्हाला त्या त्या कम्युनिटीचे अस्सल चवीचे पदार्थ खायला मिळतातच. म्हणून तर अशा थाळ्यांना एक विशेष महत्व आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications