एक कप चाय तो बनती है बॉस By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 1:04 PM
1 / 8 ब्लॅक टी, आसामचा चहा, इंदौरचा प्रसिद्ध चहा प्यायल्यानंतरही कडक चहाची तलफ काही केल्या जात नाही. 2 / 8 चहा हे आता केवळ पेय उरलं नाही, तर ते चर्चेचं माध्यमं बनलं आहे. 3 / 8 तुम्ही कॉफी प्या, कोल्ड्रींक्स प्या किंवा अन्य काहीही प्या, पण चहा पिण्याची मजा काही औरचं. 4 / 8 बाजारात 5 रुपयांच्या कटींग चहापासून ते अनेक व्हरायटीचं चहा मिळतात. 5 / 8 हैदराबादचा इराणी चाय, इंदौरचा स्पेशल चाय, रस्त्यावरचं कडक चाय अशी चहाची विविध ओळख आहे. 6 / 8 बाजारात एक वेगळाच चहा आला असून त्याची एका किलोची किंमत 24,501 रुपये आहे. 7 / 8 24 हजार रुपये किलो असलेल्या हा चहा मूळ केनियातील आहे, हा चहा प्यायल्याने कँसरपासून बचाव होऊ शकतो, असे म्हटले जाते. 8 / 8 24 हजार रुपये किलो असलेल्या हा चहा मूळ केनियातील आहे, हा चहा प्यायल्याने कँसरपासून बचाव होऊ शकतो, असे म्हटले जाते. आणखी वाचा