The five places in Mumbai have eaten pizza
मुंबईतल्या या 5 ठिकाणचा पिझ्झा खायलाच हवा By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 2:44 PM1 / 5जॉयस पिझ्झा मलाड वेस्टच्या माईंडस्पेस येथील चिंचोली बंदर रोडवर, समृद्धी कॉम्प्लेक्समध्ये हा जॉयस पिझ्झा मिळतो, येथे तुम्हाला परवडेल असा पिझ्झा मिळतो.2 / 5मामा मिया मुंबईतील माहिम पोलीस चौकीजवळील हाजी इस्माईल बिल्डींगमध्ये मामा मिया पिझ्झा शॉप आहे, तेथे लजीज पिझ्झा मिळतो. 3 / 5पिझ्झा बाय द बे महानगरांमध्ये पिझ्झा हे लजीज फास्टफूड बनलं आहे. त्यामुळे पिझ्झा शौकीन आवडता पिझ्झा खाण्यासाठी कुठंही जातात. मुंबईतील चर्चगेटजवळील सुनामहल येथे उत्तम पिझ्झा मिळतो. 4 / 5रेज कॅफे अँड पिझ्झारिया बांद्रा वेस्ट येथील मामागोटाच्या पाठिमागे मिळणारा पिझ्झाही फेसम आहे, तुम्ही मित्रांसोबत येथील पिझ्झा नक्कीच ट्राय करू शकता. 5 / 5पवईतील हिरानंदानी बिझनेस पार्कजवळील लेक बोलवर्ट स्ट्रीटवरील मिया कुसीना येथील पिझ्झाची चव चाखायलाच हवी. आणखी वाचा Subscribe to Notifications