Food Some easy recipes in lock down situation SSS
घरी आहात? चपाती-भाजीसोबतच ‘हे’ सोपे पदार्थ नक्की करा ट्राय By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 4:23 PM1 / 10कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र रोज चपाती भाजी खाण्यापेक्षा त्यासोबत नवनवीन पदार्थ ट्राय करा2 / 10चविष्ट पदार्थ घरच्या घरी तयार करून जेवणाची गंमत वाढवता येते. अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊया.3 / 10रोज वरण भात खाण्यापेक्षा कधीतरी दहीभातही खा. दही भात आरोग्यासाठी चांगला असतो.4 / 10मूगाची उसळ तयार करणं अत्यंत सोपं असून ती शरीरासाठी पौष्टिक असते.5 / 10झटपट होणारे घावणे लहान मुलांनाही खूप आवडतात.6 / 10बूंदी रायता चविष्ट असून यामुळे जेवणाची गंमत वाढते.7 / 10रोज साधा भात करण्यापेक्षा कधी तरी फोडणीचा भात नक्की ट्राय करा.8 / 10कढी म्हटल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.9 / 10खिचडी हा पटकन होणारा स्वादिष्ट पदार्थ आहे.10 / 10जेवणासोबत लसणाची चटणी असली की जेवणाची चव जास्त वाढते. आणखी वाचा Subscribe to Notifications