शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' साऊथ इंडियन खाद्यपदार्थांचा आस्वाद नक्की घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 3:59 PM

1 / 9
साऊथ इंडियन खाद्यपदार्थ पाहिले की तोंडाला पाणी सुटतं. केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतात हे पदार्थ लोकप्रिय आहेत. अशाच काही प्रसिद्ध साऊथ इंडियन डिशबाबत जाणून घेऊया.
2 / 9
मसाला डोसा हा जगभरातील लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे. साऊथ इंडियन फूडमध्ये मसाला डोसा अत्यंत लोकप्रिय आहे.
3 / 9
रसम फक्त टेस्टीच नाही तर हेल्दीही असते. टॉमेटो, चिंच आणि हिरव्या मिरच्यांचा वापर करून रसम तयार केली जाते. तसेत भातासोबत ती खाल्ली जाते.
4 / 9
रवा डोसा ही तामिळनाडूमधील एक प्रसिद्ध डिश आहे.
5 / 9
पेसारट्टू ही आंध्र प्रदेशमधील सर्वात लोकप्रिय डिश आहे. पेसारट्टू मूग डाळ डोसा या नावाने ही हा पदार्थ प्रसिद्ध आहे.
6 / 9
मेदू वडा हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. खोबऱ्याची चटणी आणि सांबारबरोबर खाल्ल्यास तो अप्रतिम लागतो.
7 / 9
अप्पम हा नाष्ट्यातील सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे.
8 / 9
पुट्टू ही डिश प्रामुख्याने तमिळनाडू , केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात मिळते. पुट्टू म्हणजेच स्टीम राईस केक.
9 / 9
पेसरप्पप्पू पायसम ही आंध्र प्रदेशची पारंपरिक मिठाई आहे. स्वीट डिश असल्याने ती सर्वांच्या आवडीची आहे.
टॅग्स :foodअन्नKeralaकेरळTamilnaduतामिळनाडूKarnatakकर्नाटक