Malvern dishes taste great; Make a quick visit to the Radisson Hotel
मालवणी पदार्थांची चव चाखायचीय; रेडिसन हॉटेलला आवर्जून भेट द्या! By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:12 PM1 / 5मालवणी पदार्थ खाद्यप्रेमी चवीनं चाखतात. विशेष म्हणजे इथे कोकणातल्या शाकाहारी पदार्थांची रेलचेल असते. 2 / 5गोरेगावच्या रेडिसन हॉटेलमध्येही 24 तारखेपर्यंत मालवणी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. 3 / 5सोलकढी, कोथिंबीर वडी, अळूवडी, साबुदाणा वडा, बटाट्याचे काप, असे पदार्थ खाता येतात. 4 / 5तर दुसरीकडे भरली वांगी, केळ्याची भाजी, भोपळ्याची भाजी, शेपूची भाजी, वाटण्याची आमटी, ज्वारीची भाकरी, नारळाची वडी, करंज्या असे चविष्ट शाकाहारी प्रकार तुम्हाला आनंदानं खाता येतील. 5 / 5मालवणी पदार्थांची लज्जत लुटण्यासाठी अनेक जण या हॉटेलमध्ये ये-जा करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications