Miracle! Japanese scientists created ice cream and no ice cream
चमत्कार! जपानी शास्त्रज्ञांनी तयार केले न वितळणारे आईस्क्रीम By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 3:28 PM1 / 6आईस्क्रीम आवडत नाही, अशी व्यक्ती विरळाच. हे आईस्क्रीम उघड्यावर फार काळ राहिल्यास वितळते, पण जपानमधील शास्रज्ञांनी न वितळणारे आईस्क्रीम विकसित केले आहे. 2 / 6जपानमधील कनजावा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही कमाल करून दाखवली आहे. 3 / 6या शास्त्रज्ञांनी आईस्क्रीमचा मेल्टिंग पॉइंट वाढवून त्याचा आकार कायम राखण्याची पद्धत शोधून काढली आहे. 4 / 6संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी आईस्क्रीम वेगवेगळ्या तापमानात ठेवले. तसेच हेअर ड्रायरने त्याच्यावर गरम हवाही सोडली. मात्र आईस्क्रीम वितळले नाही. 5 / 6शास्त्रज्ञांनी आईस्क्रीममध्ये पॉलिफेनॉल नावाचा पातळ पदार्थ मिसळला आहे. हा पदार्थ स्ट्रॉबेरीमधून मिळतो. पॉलिफेनॉल हा पाणी आणि तेल एकमेकांपासून विलग होण्यापासून रोखतो.6 / 6शास्त्रज्ञांनी आईस्क्रीममध्ये पॉलिफेनॉल नावाचा पातळ पदार्थ मिसळला आहे. हा पदार्थ स्ट्रॉबेरीमधून मिळतो. पॉलिफेनॉल हा पाणी आणि तेल एकमेकांपासून विलग होण्यापासून रोखतो. आणखी वाचा Subscribe to Notifications