Noodles is favorite food in Hong Kong
नूडल्सच्या प्रेमात असलेलं हाँगकाँग By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:56 PM1 / 8नूडल्स सर्व करताना शेफ.2 / 8हाँगकाँगमधल्या दुकानांमध्ये नूडल्सच्या वेगवेगळ्या प्रकारांचं प्रदर्शन घडवणारी अशी सेक्शन असतात.3 / 8हाँगकाँगमधल्या काही रेस्टॉरंट्सची लोकप्रियता तिथल्या नूडल्सच्या दर्जावर ठरते.4 / 8हाँगकाँगमध्ये कान किन नूडल्स शॉपमध्ये उत्पादन होतं. रेस्टॉरंट्सना व आजुबाजुच्या ग्राहकांना मालक हो शून कान नूडल्स विकतो.5 / 8नूडल्सच्या उत्पादनासाठी मशिन्सचा वापर केला जातो.6 / 8नूडल्सची बॅच अशी बनते.7 / 8नूडल्स बनवण्याआधी असा पट्टा तयार केला जातो, त्यापासून नंतर नूडल्स बनतात.8 / 8पारंपरिक पद्धतीत नूडल्स बांबू स्टिकनेच खातात. आणखी वाचा Subscribe to Notifications